Sanjay Raut on Ram Mandir |'बाबरीच्या बंदिवासातून श्रीरामांना मुक्त करण्यात शिवसेनेचं मोठं योगदान ' |Sakal
प्रभू श्री रामाचं आणि शिवसेनेचं राजकीय नातं नाही. अयोध्येचं राजकारण आम्ही करत नाही, अयोध्येत शिवसेना पाहुणी नाही. बाबरीच्या बंदिवासातून श्रीरामांना मुक्त करण्यात शिवसेनेचं मोठं योगदान असे म्हणत संजय राऊतांनी हे मोठं विधान केलं.